मुख्यमंत्र्यांच्या परिषदेत पहिल्या रांगेतील स्थानानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कुटुंबासह पंतप्रधानांच्या भेटीला!!
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : राजधानीत नीती आयोगाच्या बैठकीनंतर झालेल्या भाजपच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी झाले. त्यानंतरच्या ग्रुप फोटोमध्ये ते पंतप्रधान नरेंद्र मोदी, […]