गैरसोय टाळण्यासाठी जीवनावश्यक वस्तूंची दुकाने 24 तास उघडी ठेवणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
विशेष प्रतिनिधी मुंबई : सर्व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, किराणा दुकाने, औषधांची दुकाने यांना २४ तास उघडे ठेवण्याची परवानगी देण्यात येत आहे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे […]