कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही यासाठी पोलीसांनी दक्ष राहावे, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांचे पोलीस महासंचालकांना आदेश
त्रिपुरा राज्यात मुस्लीम समाजावर होणाऱ्या अत्याचारांच्या निषेधार्थ आयोजित मोचार्ला राज्यात काही ठिकाणी हिंसक वळण लागले. सध्या या भागांमधील परिस्थिती नियंत्रणात असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न […]