दिग्विजय यांनी सांगितला बॅलेट पेपरवर निवडणुकीचा फॉर्म्युला, 400 उमेदवार उभे राहिल्यास हे शक्य; भाजपचाही पलटपवार
विशेष प्रतिनिधी भोपाळ : छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यानंतर आता मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी बॅलेट पेपरद्वारे निवडणुका घेण्याचा फॉर्म्युला सांगितला आहे. […]