तुर्कीचा भारतविरोध विसरून भारताची तुर्कीला मदत; तुर्की महिलेची भारतीय सैन्याच्या महिला अधिकाऱ्याला मिठी
वृत्तसंस्था नवी दिल्ली : तुर्कस्तान आणि सीरियामध्ये आलेल्या भीषण भूकंपांमध्ये जीव गमावणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. ताज्या आकडेवारीनुसार मृतांच्या आकड्याने १९००० चा टप्पा ओलांडला आहे. […]