चीन-तिबेट वादाशी संबंधित विधेयक अमेरिकेच्या कनिष्ठ सभागृहात मंजूर; तिबेटशी चर्चा सुरू करण्यासाठी चीनवर दबाव आणण्याचा उद्देश
वृत्तसंस्था वॉशिंग्टन : चीन-तिबेट वादाशी संबंधित विधेयक शुक्रवारी अमेरिकेच्या कनिष्ठ सभागृहात (प्रतिनिधीगृह) मंजूर करण्यात आले. चीन-तिबेट वाद सोडवण्यासाठी चीन सरकारवर दबाव आणणे हा या विधेयकाचा […]