मुंबई आणि पुणे येथील करोना तपासणी केंद्रांना मान्यता; लवकरच बावीसशे तपासण्यांची क्षमता
विशेष प्रतिनिधी मुंबई : करोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता या रुग्णांची चाचणी करण्याकरता अधिक चाचणी केंद्रे उपलब्ध व्हावेत, या दृष्टीने वैद्यकीय शिक्षण विभागाने डिपार्टमेंट […]