अस्मितेला विनाकारण फुंकर म्हणजे अपयश लपविण्याचा प्रयत्न; ठाकरेंच्या नाकर्तेपणावर कॉंग्रेस प्रवक्त्यांनीच टोचले कान!
विशेष प्रतिनिधी पुणे : कोरोना एक अजार आहे. तो आटोक्यात आणण्यासाठी उपयुक्त वैद्यकीय उपचार व वैज्ञानिक विचार-दृष्टीची व व्यवहार्य उपायांची गरज आहे. त्याऐवजी महाभारत की […]