शरद पवार यांच्या घरावरील हल्याचा हेतू चांगला नाही, कोण घडवते आहे तपासात पुढे येणार, डॉ. नीलम गोऱ्हे यांचा इशारा
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याचा हेतू काही चांगला दिसत नव्हता. एसटी कामगारांच्या भावना तीव्र असल्या तरी व्यक्त करण्याची ही पद्धत नाही. शरद […]