निजामुद्दीन तबलिग-ए-जमातीच्या मेळाव्यातील 182 जणांची मिळाली यादी; पुणे विभागात 106
विशेष प्रतिनिधी पुणे : निजामुद्दीन येथील तबलिगी-ए-जमातीच्या मेळाव्याला पुणे विभागातून 182 जण गेल्याचे स्पष्ट झाले आहे. यातील 106 जणांचा शोध लागला असून उर्वरित मुस्लिमांना शोधले […]