पोहतानाच्या फोटोमुळे कॉंग्रेस बंडखोरावर तुटून पडला ज्येष्ठ कॉंग्रेस नेता
वृत्तसंस्था बंगळुरू : आपल्या मुलांसोबत तलावात पोहोत असल्याचे चित्र ट्वीट केल्यावरुन कर्नाटकातील एका मंत्र्याला जनक्षोभाला सामोरे जावे लागले. कॉंग्रेसनेही या मंत्र्यांवर जोरदार टीका केली आहे. […]