चीनी व्हायरसविरुध्द लढ्यासाठी राज्यांना केंद्राचे बळ
चीनी व्हायरसविरुध्दच्या लढाईत राज्यांना केंद्राने आर्थिक बळ देण्यास सुरूवात केली आहे. पंतप्रधानांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये दिलेल्या आश्वसानानुसार जोखीम व्यवस्थापन निधी अंतर्गत ११ हजार […]