पॉर्न स्टार खटल्यात सर्व 34 आरोपांमध्ये ट्रम्प दोषी आढळले; 11 जुलै रोजी शिक्षेची सुनावणी
वृत्तसंस्था वॉशिंग्टन : डोनाल्ड ट्रम्प गुरुवारी गुन्ह्यासाठी दोषी ठरलेले अमेरिकेचे पहिले माजी राष्ट्राध्यक्ष ठरले. अध्यक्षीय निवडणुकीदरम्यान न्यूयॉर्कमध्ये जवळपास सहा आठवड्यांच्या खटल्यात त्यांना सर्व 34 आरोपांमध्ये […]