कम्युनिस्ट केरळच्या मुख्यमंत्री, आरोग्यमंत्र्यांकडून केंद्राची दिलखुलास स्तुती ; कोरोना काळात मोदी सरकारची झाली मदत
केरळ राज्याने चीनी व्हायरसचा यशस्वीपणे मुकाबला केला आहे. आरोग्य मंत्री टीचर शैलजा यांना त्याचे श्रेय दिले जात आहे. मात्र, शैलजा यांनीही चीनी व्हायरसचा मुकाबला करण्यासाठी […]