द्रुतगती महामार्गावर रसायनाचा टँकर पलटी झाल्याने सात तास वाहतूक विस्कळीत
खाेपाेली परिसरात अमृतांजन पुलाखाली एक रसायनाने भरलेला टँकर पलटी झाल्याने, टँकर मधील केमिकल रस्त्यावर सांडून त्याचा हवेशी संर्पक आल्याने मेणासारखा पांढरा रसायनाचा थर रस्त्यावर जमा झाल्याने […]