रशियाशी संवादामुळे युक्रेनला मोठे सहाय्य; राष्ट्रपती झेलन्स्की यांनी मानले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार
वृत्तसंस्था किव : रशियन राष्ट्रपती ब्लदमीर पुतीन यांच्याशी संवाद साधल्याबद्दल युक्रेनचे राष्ट्रपती झेलन्स्की यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. Great assistance to Ukraine […]