ज्वेलर्सच्या दुकानाच्या भिंतीला भगदाड पाडून सव्वाकाेटींचा ऐवज लंपास
पुण्यातील वारजे माळवाडी परिसरात एका ज्वेलर्स दुकानाच्या शेजारी चाेरटयांनी व्यवसायाकरिता गाळा भाडयाने घेतला. सराफ दुकान बंद असल्याचे हेरुन चाेरटयांनी दाेन्ही दुकानाच्या मधील समाईक भिंतीला भगदाड पाडून […]