अलाहाबाद उच्च न्यायालयाचा ज्ञानवापीवर मोठा निर्णय ; तळघरात पूजा सुरू राहणार!
न्यायालयाने मुस्लिम पक्षाची याचिका फेटाळून लावली आहे. विशेष प्रतिनिधी अलाहाबाद : ज्ञानवापी प्रकरणी अलाहाबाद उच्च न्यायालयाने आज म्हणजेच मोठा निकाल दिला आहे. उच्च न्यायालयाने मुस्लिम […]