ज्ञानवापीत शिवलिंग : कोर्टाचे स्पष्ट आदेश, वजूवर बंदी!!; सीलबंद जागेच्या आणि अवशेषांच्या सुरक्षेचे अधिकार आणि जबाबदारी यांचे स्पष्ट वाटप!!
वृत्तसंस्था वाराणसी : काशी विश्वनाथ धाम कॉरिडॉर परिसरातील ज्ञानवापी मशिदीत शिवलिंग आढळल्याच्या या पार्श्वभूमीवर वाराणसी कोर्टाने काही स्पष्ट आदेश दिले आहेत. Clear court order, ban […]