चक्क अॅटमबॉंब ‘वाचविण्या’साठी भीक मागण्याची पाकमध्ये मोहीम; मियॉंदादचा पुढाकार
चीनी व्हायरसच्या संकटामुळे चीन आणि अमेरिका यांनी पाकिस्तानला वाऱ्यावर सोडले आहे. त्यांच्याच तुकड्यांवर अर्थव्यवस्था चालविण्याची सवय लागलेल्या पाकिस्तानची आर्थिक अवस्था वाईट झाली आहे. गरीबी प्रचंड […]