धान्यवितरणाबाबत शरद पवारांच्या पाचपट तर भुजबळांच्या सहा पट बाता!
चीनी व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन केल्यामुळे नागरिकांना धान्यवाटप सुरू आहे. सरकारने तीन महिन्यांचे धान्य एकाच वेळी देण्याचा निर्णय घेतला. स्वस्त धान्य दुकानातून एकाच वेळी तीन […]