कोरोनाच्या धास्तीतही राहूल गांधी यांची पंतप्रधानांवर आरोपबाजी सुरू
‘चौकीदार चोर हैै’ सारख्या आरोपांवरून जनतेने थप्पड लगावली असतानाही कोरोनाच्या धास्तीत कॉँग्रेसचे माजी अध्यक्ष राहूल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आरोपबाजी सुरूच ठेवली आहे. […]