ग्रामपंचायतीही चीनी व्हायरसविरोधात लढण्यासाठी सज्ज
गावकऱ्यांना रोकड काढून देण्यासाठी पोस्टमनमार्फत मायक्रो एटीएम, मजुरांच्या भोजनाची व्यवस्था आदी करत ग्रामपंचायतीही चीनी व्हायरसविरोधात लढत आहेत. संपूर्ण देशातल्या जिल्ह्यांचे प्रशासन आणि ग्रामपंचायतीही सक्रिय बनल्या […]