चीनी व्हायरसच्या चाचण्यांची चिंता मिटली; आता क्षमता दहापटीने वाढून प्रतिदिन एक लाख चाचण्या होणार
आतापर्यंत भारताची चाचणी क्षमता अत्यंत कमी होती. मागील आठवड्यापर्यंत फक्त ३६ हजार चाचण्या झाल्या होत्या. मात्र, खासगी संस्थांनाही परवानगी दिल्याने एकाच आठवड्यात चाचण्यांची संख्या ३६ […]