भारताने वेळीच उपाययोजना करून कोरोनाचा प्रादूर्भाव रोखला; WHO च्या प्रमुख शास्त्रीय अधिकारी सौम्या स्वामिनाथन यांची प्रशस्ती
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : चीनी व्हायरस कोरोनाचा धोका भारताने वेळीच ओळखून त्यावर परिणामकारक प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या. त्यामुळे त्याचा फैलाव रोखता आला, अशी प्रशस्ती WHO […]