लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण…असं कसं चालेल अजितदादा? -अंगणवाडी सेविकांसह अनेकांना हवे मानधन
ज्यांचे हातावर पोट आहे, त्यांच्या बाबतीत मालकांनी माणुसकीने वागून त्यांना किमान वेतन द्यावं, अशी विनंती अर्थमंत्री अजित पवार यांनी खाजगी कंपन्यांना केली आहे. यामागची अजित […]