चांद्रयान-3च्या रॉकेटचा अनियंत्रित भाग प्रशांत महासागरात कोसळला; पृथ्वीच्या वातावरणात परतला होता, कारण अस्पष्ट
वृत्तसंस्था बंगळुरू : चांद्रयान-3 च्या प्रक्षेपण वाहन LVM3 M4 चा एक भाग नियंत्रणाबाहेर गेला आणि पृथ्वीच्या वातावरणात पुन्हा प्रवेश केला. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) […]