५० तबलिगी तुम्हाला सापडेनात; फडणवीसांनी फोन बंद करून बसलेल्या ‘नेत्या’ला तासात शोधले होते
दिल्लीतील निजामुद्दीन मरकझला गेलेल्या १२५ तबलिगींनी फोन बंद करून ठेवल्याने त्यांना शोधता येत नाही, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले आहे. यावर फोन बंद करून […]