ग्रामविकास मंत्रालयाला कोणत्या बड्या ठेकेदाराचा पुळका? गावाच्या नावानं कोण करतंय स्वतःचा ‘विकास’?
संपूर्ण राज्य चीनी व्हायरसविरोधातील लढाईत व्यग्र असल्याचा फायदा घेत जयंत पाटील मंत्री असलेल्या ग्रामविकास विभागाने मर्जीतील बड्या ठेकेदाराच्या पुळक्याने काढलेली निविदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. […]