गौतम अदानी राहुलजींच्या टार्गेटवर, पण पवारांचे वारस रोहित अदानींच्या बचावात, पार्थ पवार कुठेत??
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भले उद्योगपती गौतम अदानी हे काँग्रेसचे वरिष्ठ नेते खासदार राहुल गांधींच्या टार्गेटवर असतील, राष्ट्रवादी काँग्रेस मात्र या विषयात काँग्रेसपासून बरेच […]