सामान्य ग्राहकांना दिलासा; गॅस सिलिंडरच्या किमती १६० रुपयांनी घटल्या
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : घरगुती वापराच्या एलपीजी सिलिंडरच्या किमती १६० रुपयांनी घटल्या आहेत. त्यामुळे सामान्य ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती अभूतपूर्व […]