भारतात गृहिणींमध्ये आत्महत्येचे वाढते प्रमाण! का दरवर्षी २०००० पेक्षा जास्त गृहिणी आपले आयुष्य संपवतात?
विशेष प्रतिनिधी दिल्ली : संपूर्ण जगामध्ये आत्महत्या करणाऱ्या लोकांचं प्रमाण भारतामध्ये सर्वाधिक आहे. जगभरात होणाऱ्या आत्महत्यांपैकी 25 टक्के भारतीय पुरुष दरवर्षी आत्महत्या करतात. तर जगभरातील […]