अर्थव्यवस्था किलकिली होण्यास प्रारंभ; शेती, मनरेगा, आयटी, बांधकाम, अन्नप्रक्रिया उद्योगांना २० एप्रिलपासून सशर्त परवानगी
ग्रामीण भागात आर्थिक व्यवहार सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. यात शेतीची सर्व कामे, मजूरांची वाहतूक, अन्न प्रक्रिया उद्योग, पोल्ट्री उद्योग आदी कामांचा सवलतीत समावेश आहे. प्लंबिंग, इलेक्ट्रीशियन, मोटार मेकँनिक […]