भाजपचे खासदार गिरीश बापट यांचे निधन, संघ स्वयंसेवक, नगरसेवक ते खासदार, जाणून घ्या गिरीश बापटांचा राजकीय प्रवास
विशेष प्रतिनिधी पुणे : पुण्यातील भाजपा खासदार गिरीश बापट यांचे आज (बुधवार) आजाराने निधन झाले आहे. त्यांचे पार्थिव दुपारी २ ते ६ पर्यंत शनिवार पेठेतील […]