30 लाख मेट्रिक टन गहू खुल्या बाजारात विक्रीची केंद्राची परवानगी; गहू, आटा किंमत नियंत्रणाचे पाऊल
वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशातील गहू, आटा यांच्या किंमती नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने एक मोठे पाऊल उचलले असून देशातल्या उपलब्ध गहू साठ्यापैकी 30 लाख मेट्रिक […]