‘घर वापसी’ला केंद्राचा हिरवा कंदील; फक्त बसेसमार्फत मूळ गावी जाण्याची स्थलांतरीतांना परवानगी
स्थानिक पातळीवर समन्वय राखण्याचे अधिकार राज्य सरकारांना बहाल घरी पोहोचल्यावर सक्तीचे क्वारंनटाइन करण्याचे आणि आरोग्य सेतू अॅप डाऊनलोड करण्याचेही निर्देश मात्र, रेल्वेसेवा चालू नसल्याने केवळ […]