थैमान ! मालेगावात आणखी १२ करोना पॉझिटिव्ह; दिवसात तब्बल इतक्याने वाढला आकडा
विशेष प्रतिनिधी मालेगाव : मालेगाव शहरात करोनाने अक्षरशः थैमान घातले आहे. आताच्या मिळालेल्या माहितीनुसार शहरात १२ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. एकूण ११४ रुग्णांचे अहवाल प्राप्त […]