नुसती सहानुभूती नको, ठोस उपाययोजना हव्यात; प्रवीण दरेकरांची मागणी
चीनी व्हायरसच्या संकटापासून मुक्त होण्याच्या दृष्टीने केवळ भावनिक आवाहन व सहानभूतीची विधाने करुन चालणार नाही. व्हायसचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी शीघ्र गतीने काही ठोस उपाययोजना करण्याची […]