पुण्यात कोरोना बाधीतांची संख्या एकाच दिवसात 11 ने वाढली; पुणे विभागातले कोरोना पाॅझिटिव्ह 101
विशेष प्रतिनिधी पुणे : पुण्यात शुक्रवारी (दि. 3) एकाच दिवशी कोरोना बाधीतांची संख्या 11 ने वाढली. पुण्यासह विभागातील अन्य सांगली, सातारा, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यातही […]