माझा सन्मान राहू देत…त्याऐवजी एका कुटुंबाची जबाबदारी घ्या; पंतप्रधान मोदींचे देशवासियांना कळकळीचे आवाहन
चीनी व्हायरसविरोधातल्या लढ्यात आता सर्वपक्षीय नेत्यांसह सामान्य जनतेलाही उतरवण्यासाठी पंतप्रधानांनी आवाहन केले आहे. देशातील लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर गोरगरीबांचे हाल होऊ नयेत यासाठी प्रत्येकाने एका कुटुंबाची जबाबदारी […]