भाजपचे सव्वा लाख कार्यकर्ते प्रत्यक्ष कामात; 300 कम्युनिटी किचन, तर हजार गावांत सॅनेटायझेशन
विशेष प्रतिनिधी मुंबई : गेले तीन दिवस विविध पदाधिकारी, आमदार, खासदार, महापौर, जिल्हापरिषद अध्यक्ष, मंडल आणि बूथ कार्यकर्ते, जिल्हाध्यक्ष यांच्याशी एकूण 5 संवादसेतूच्या माध्यमातून संवाद […]