अमेरिकेत वैद्यकीय उपकरणांचा तुटवडा २१३ शहरांमधील रुग्णालयांमध्ये पुरेसे व्हेंटिलेटर्स, कोरोना टेस्ट कीट्स, मास्क नाहीत
विशेष प्रतिनिधी वॉशिंग्टन : कोरोना व्हायरस अमेरिकेतील मोठ्या आणि छोट्या शहरांमध्ये वेगाने पसरत असताना तेथे वैद्यकीय उपकरणांचा तुटवडा जाणवत असल्याचे पुढे येत आहे. कोरोना चाचणी […]