भारताचे 100 कोटींचे लसीकरण जगात झळकले; पण मीडियाचे कॅमेरे, बूम्स मन्नतकडे धावले!
नाशिक : भारताच्या कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेच्या शंभर कोटींच्या टप्प्याचे जागतिक पातळीवर सेलिब्रेशन झाले आहे. केवळ जागतिक आरोग्य संघटनेचे याची दखल घेतली असे नसून अमेरिका, […]