मालेगावात ६ कोरोनाग्रस्त; एकाचा मृत्यू; ५ जणांवर उपचार सुरू
विशेष प्रतिनिधी नाशिक : मालेगांवच्या सामान्य रुग्णालयात दोन दिवसांपूर्वी मालेगाव शहरातील 51 वर्षीय कोरोना संशयित रुग्ण उपचारासाठी दाखल झाला होता. त्याच्यासह सहाजणांचे घशाच्या स्त्रावाचे नमुने […]