कॉँग्रेसच्या विचारांचाच लॉकडाऊन, पुन्हा पंतप्रधानांच्या निर्णयावर टीका
सरकारला सहकार्य करू असे म्हणणाऱ्या कॉँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील टीकेचे सत्र सुरूच ठेवले आहे. लॉकडाऊनचा निर्णय नोटाबंदीसारखचा कोणताही विचार न करता घेतल्याचे कॉंग्रेसचे म्हणणे […]