“बंगारू तेलंगाणा” झाला पुढचे लक्ष्य “बंगारू (स्वर्णिम) भारत देशम”; केसीआर यांनी जाहीर केली “राष्ट्रीय” महत्त्वाकांक्षा…!!
वृत्तसंस्था संगारेड्डी : आपण “बंगारू तेलंगणा”चे अर्थात “स्वर्णिम तेलंगणा”चे स्वप्न साकार केले. आता आपले पुढचे लक्ष्य “बंगारू भारत देशम” अर्थात “स्वर्णिम भारत देश” असे असले […]