राज्य सरकारच्या भोंगळ नियोजनामुळे धारावीत स्थलांतरीतांचा आक्रोश; पुरेशा प्रवाशांअभावी रिकाम्या गेल्या रेल्वे गाड्या
मुंबईतील धारावीतील मजूर रेल्वे गाडी रद्द झाल्याने आक्रोश करत रस्त्यावर आले होते. मात्र, याच वेळी केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने राज्य सरकारच्या मागणीप्रमाणे रेल्वे गाड्या तयार ठेवल्या […]