कार्यकर्ता हेच माझे राजकीय वारस; गडकरींना वाटतो राजकीय घराणेशाहीचा तिटकारा!
विशेष प्रतिनिधी मुंबई : “मी आज राजकारणात आहे. पण माझ्या बायको-मुलांनी कधीही मी राजकारणात आहे, म्हणून माझ्या नावाचा उपयोग केला नाही. आई-वडिल राजकारणात असेल की, ते मुलांसाठी तिकिट मागतात. […]