आक्रस्ताळ्या ममतादिदींचा लढा कोरोनो विरोधात की केंद्राविरोधात?
आक्रस्ताळ्या राजकारणासाठी प्रसिद्ध ममता बॅनर्जी यांनी चिनी विषाणूच्या महामारीतही हा अवगुण कायम राखला आहे. चिनी विषाणूच्या प्रादुर्भावाची माहिती घेण्यासाठी कोलकात्याला पोचलेल्या केंद्रीय पथकाला मुख्यमंत्री बॅनर्जी […]