सरकारवर टीका करणे म्हणजे देशद्रोह नाही; किरेन रिजिजू यांच्या निवृत्त न्यायाधीशांवरील वक्तव्यावर वकील संघाची प्रतिक्रिया
वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू यांनी निवृत्त न्यायाधीशांबाबत केलेल्या वक्तव्याचा सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या वकिलांनी निषेध केला आहे. कायदामंत्र्यांनी एका […]